आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेरिका : फ्लोरिडात अनेक वाहनांची परस्परांत धडक, दुर्घटनेत 7 मृत्युमुखी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- अमेरिकेतील फ्लोरिडात सामान घेऊन जाणारे ट्रक व दोन प्रवासी वाहनांत विचित्र अपघात झाला. दोन वाहन परस्परांना टक्कर दिल्यानंतर रस्त्यावर डिझेल पसरले. त्यानंतर लागलेल्या आगीत सात जणांचा मृत्यू झाला. या घटनेत किमान आठ लोक जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर आहे. हत्येच्या इराद्याने हे कृत्य केले गेले असावे, असे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले.