आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अॅक्यूमॉस’ आयुर्वेदिक ग्रॅन्यूल्स व चित्रपट ‘तान्हाजी’त करार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - ओम राऊत दिग्दर्शित “तान्हाजी द अनसंग वॉरियर’ एका भारतीय योद्धयाच्या जीवनाच्या शौर्यगाथेवर आधारित चित्रपट आहे. यामध्ये अभिनेता अजय देवगण(सुभेदार तानाजी मालुसरे), अभिनेत्री काजोल(सावित्रीबाई मालुसरे), सैफ अली खान(उदयभान राठोड) यांची प्रमुख व्यक्तिरेखा आहे.

चित्रपटाचे कथानक सुभेदार तानाजी मालुसरेंच्या आसपास फिरते. चित्रपटात युद्धाच्या प्रसंगात सर्वात महत्त्वाचे असते स्वत:वरील विश्वास आणि साहस. ज्याप्रमाणे तानाजी आपल्या सैनिकांमध्ये शौर्य आणि विश्वास जागवतात त्याप्रमाणे अॅक्यूमॉस आयुर्वेदिक ग्रॅन्यूल्सही दमदार शरीर आणि शानदार वजन देते. चित्रपटात देशभक्ती आणि भारतीय योद्धांचे धाडस पाहायला मिळाले. चित्रपटात तानाजींचा आत्मविश्वास पाहता दिविसा हर्बल केअरने आपले उत्पादन अॅक्यूमॉस आयुर्वेदिक ग्रॅन्यूल्सची चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी निवड केली आहे. अॅक्यूमॉस आयुर्वेदिक ग्रॅन्यूल्सही शारीरिक कमजोरी उदा. कमकुवत शरीर, वजन न वाढणे आदी समस्या दूर करून वजन वाढून आत्मविश्वास निर्माण  करण्यात मदत करते,असे कंपनीच्या प्रतिनिधीने सांगितले. अॅक्यूमॉस आयुर्वेदिक ग्रॅन्यूल्समध्ये १८ आयुर्वेदिक जडी-बुडींचे संतुलित मिश्रण आहे. ही एक प्रमाणित आयुर्वेदिक औषधी आहे.