Home | National | Other State | Acid attack in Congress rally

तुमकूरमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या विजय मिरवणुकीत अॅसिड हल्ला, ८ कार्यकर्ते होरपळले

वृत्तसंस्था | Update - Sep 04, 2018, 06:47 AM IST

कर्नाटकात १५० शहर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे निकाल सोमवारी लागले. २,६६२ जागांपैकी ९८२ जागा काँग्रेस, भाजपला ९२९

  • Acid attack in Congress rally
    बंगळुरू- कर्नाटकात १५० शहर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे निकाल सोमवारी लागले. २,६६२ जागांपैकी ९८२ जागा काँग्रेस, भाजपला ९२९ आणि जेडीएसचा ३७५ जागा मिळाल्या. ३२९ जागा अपक्षांनी जिंकल्या. तुमकूरमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या विजय मिरवणुकीत अज्ञातांच्या अॅसिड हल्ल्यात ८ जण होरपळले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मतदारांची एकूण संख्या ३६ लाख आहे.

Trending