आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Actor Anupam Kher Said 'During The First Play, 'my Co star Was Thrown Me Into The Audience'

अभिनेता अनुपम खेर म्हणाले - 'पहिल्या प्लेदरम्यान को-स्टारने ऑडियंसमध्ये उचलून फेकले होते' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अनुपम खेर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि अनेकदा आपल्या आयुष्याशी निगडित अनेक किस्से फॅन्ससोबत शेअर करत असतात. अशातच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी आपल्या अभिनयातील पहिला आणि खूप मजेशीर अनुभव सांगितला आहे. 

 

 

अभिनयाचा पहिला अनुभव होता फनी... 
व्हिडिओमध्ये अनुपम खेर सांगतात, अभिनयाचा माझा पहिला अनुभव खूप वाईट होता. जेव्हा मी पाचवीमध्ये होतो. आमच्या क्लास टीचरने पृथ्वीराज चौहानवर एक प्ले करावाला होता. मी गोरा होतो तर मला पृथ्वीराजची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. तसेच एका दुधवाल्याच्या मुलाला नंदू जयचंदची भूमिका साकारायला मिळाली. पृथ्वीराजप्रमाणे स्टेजवर जयचंदला म्हणायचे होते, "चालला जा चालला जा, पण मी म्हणालो - चालला जा चालला जा नंदू फालतूपणा करू नको, दोन-तीन वेळा मी हाच डायलॉग म्हणला तर ऑडियंसमध्ये बसलेले नंदूचे पिता म्हणाले - बेटा नंदू, आता पडला तर ना घरी येऊ नको. एवढ्यात जयचंदच्या रूपात असलेला नंदू पलटला आणि त्याने मला उचलून ऑडियंसमध्ये फेकून दिले. 

 

चित्रपट 'वन डे'मध्ये दिसले होते अनुपम खेर... 
मागच्या 35 वर्षांमध्ये 500 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलेल्या अनुपम खेर यांनी अशातच चित्रपट 'वन डे' मध्ये दिसले होते, जिने बॉक्सऑफिसवर काही खास कमाल केली नव्हती. चित्रपटाची कहाणी एक जज, पोलीस ऑफिसर आणि एक क्राइम ब्रांच ऑफिसरच्या अवतीभोवती फिरते. या चित्रपटाचे दिग्दर्शन अशोक नंदाने केले होते. त्यानंतर अद्याप अनुपम यांच्याकडे कोणताही चित्रपट नाहीये. 

बातम्या आणखी आहेत...