आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: गणेशोत्सव / अभिनेता रितेश देशमुखने स्वतःच्या हातांनीच बनवला मातीचा गणेश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क - रितेश देशमुखने सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्याने गणेशोत्सवाची तयारी करतानाची प्रक्रिया शेअर केली. यात रितेश मातीची गणेशमूर्ती बनवताना दिसून येतो. रितेशने याच मातीच्या गणेशाची स्थापना केली. तसेच आपल्या चाहत्यांना पर्यावरण वाचवण्याचा संदेश दिला. आपणही आपल्या घरात अशाच पद्धतीने मातीचा गणेश बनवावा असे आवाहन देखील त्याने चाहत्यांना केले आहे.बातम्या आणखी आहेत...