आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG... बघा शूटिंग सेटवर अशी डुलकी घेतात बॉलिवूडचे प्रसिध्द स्टार्स, Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः प्रत्येक व्यक्तीसाठी झोप ही फार महत्त्वाची असते. गाढ झोपेमुळे सगळा थकवा दूर होतो. माणूस ताजातवाना होतो. शारीरिक श्रमांमुळे शरीराची झालेली झीज झोपेत भरून निघते. मग सामान्य व्यक्ती असो, आपले बी टाऊनचे सेलिब्रिटी, प्रत्येकाने किमान सात ते आठ तासांची झोप घेणे आवश्यक असते. बी टाऊनच्या सेलिब्रिटींविषयी बोलायचे झाल्यास, सेलिब्रिटींना तब्बल 18-18 तास सिनेमाचे शूटिंग करावे लागते. अशात त्यांची झोप पूर्ण होत नाही. मग काय शूटिंगच्या फावल्या वेळेत मिळेल त्या ठिकाणी बी टाऊनचे सेलिब्रिटी एक डुलकी नक्की घेतात.


आज आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या सिनेमाच्या शूटिंग सेटवरील काही खास छायाचित्रे दाखवत आहोत. या छायाचित्रांमध्ये सोनम कपूर, शाहरुख खान, सलमान खान, प्रियांका चोप्रा, सैफ अली खानसह बरेच सेलिब्रिटी डुलकी घेताना दिसत आहेत.

 

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'बर्फी', 'प्रेम रतन धन पायो', 'चेन्नई एक्स्प्रेस'सह आणखी काही सिनेमांच्या शूटिंग सेटवर क्लिक झालेली सेलिब्रिटींची झोप घेतानाची छायाचित्रे...

 

बातम्या आणखी आहेत...