आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'रात्रीस खेळ चाले 2'च्या शेवंताचा साडीतील हा लूक बघून व्हाल तुम्हीही फिदा!

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले 2’ या मालिकेने प्रेक्षकांना टेलिव्हिजन स्क्रीनला अक्षरशः खिळवून ठेवलं आहे. अल्पावधीतच या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. पण रात्रीस खेळ चाले 2 मालिकेतील एक व्यक्तिरेखा अशी आहे जिची चर्चा सर्वत्र आहे आणि ती म्हणजे शेवंता. शेवंता या व्यक्तिरेखेच्या एंट्री नंतर मालिकेने वेगळच वळण घेतलं. शेवंताच्या अदांनी फक्त अण्णाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र घायाळ झाला आहे. शेवंताची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिला तिच्या चाहत्यांनी आणि प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अपूर्वा सोशल मीडियावर देखील बऱ्यापैकी सक्रिय आहे. नुकतंच एका कार्यक्रमाला गेलेल्या अपूर्वाने तिने परिधान केलेल्या साडीतील फोटोज चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले. - Divya Marathi
झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले 2’ या मालिकेने प्रेक्षकांना टेलिव्हिजन स्क्रीनला अक्षरशः खिळवून ठेवलं आहे. अल्पावधीतच या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. पण रात्रीस खेळ चाले 2 मालिकेतील एक व्यक्तिरेखा अशी आहे जिची चर्चा सर्वत्र आहे आणि ती म्हणजे शेवंता. शेवंता या व्यक्तिरेखेच्या एंट्री नंतर मालिकेने वेगळच वळण घेतलं. शेवंताच्या अदांनी फक्त अण्णाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र घायाळ झाला आहे. शेवंताची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिला तिच्या चाहत्यांनी आणि प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. अपूर्वा सोशल मीडियावर देखील बऱ्यापैकी सक्रिय आहे. नुकतंच एका कार्यक्रमाला गेलेल्या अपूर्वाने तिने परिधान केलेल्या साडीतील फोटोज चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले.

झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले 2’ या मालिकेने प्रेक्षकांना टेलिव्हिजन स्क्रीनला अक्षरशः खिळवून ठेवलं आहे. अल्पावधीतच या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. पण रात्रीस खेळ चाले 2 मालिकेतील एक व्यक्तिरेखा अशी आहे जिची चर्चा सर्वत्र आहे आणि ती म्हणजे शेवंता. शेवंता या व्यक्तिरेखेच्या एंट्री नंतर मालिकेने वेगळच वळण घेतलं. शेवंताच्या अदांनी फक्त अण्णाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र घायाळ झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...