आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क: प्रियांका चोप्राचे लग्न होत आहे. दीपिका आणि रणवीर सिंह हे दोघंही लग्नामुळे चर्चेत आहेत. दोन्ही अॅक्ट्रेसने वयाची 30 वर्षे पुर्ण केली आहेत. परंतू बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यामध्ये काहीचे वय 40 तर काहीचे 45 आहे. तरीही त्या सिंगल आहेत.
अंकिता लोखंडे-34 वर्षे
19 डिसेंबर 1984 मध्ये जन्मलेल्या अंकिता लोखंडेने टीव्ही सीरियल 'पवित्र रिश्ता'मधून डेब्यू केला होता. येथूनच तिला प्रसिध्दी मिळाली. अॅक्टर सुशांत सिंह राजपूतसोबत ती दिर्घकाळ रिलेशनशीपमध्ये होती. ब्रेकअपनंतर आता ती सिंगल आहे. सुशांतने 'एमएस धोन...' चित्रपटात क्रिकेटर महेंद्र सिंह धोनीची भूमिका साकारली होती.
गौहर खान - 34 वर्षे
23 ऑगस्ट 1983 मध्ये जन्मलेली अभिनेत्री गौहर खान एक उत्तम डान्सर आहे. तिचे इश्कजादे चित्रपटातील 'बलमा...' गाणे सुपरहिट ठरले. गौहर खानचे अफेअर चर्चेत होते. वृत्तांनुसार ती निहार पांड्या आणि कुशल टंडन यांच्यासोबत तिचे अफेअर राहिले आहे. परंतू सध्या ती सिंगल आहे. कुशल टंडन बिगबॉस-7 मध्ये कंटेस्टेंट होता.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या इतर अभिनेत्रींविषयी...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.