आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Actress Bipasha Basu Changed Her Look After Marriage

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लग्नानंतर 'असा' बदलला होता बिपाशाचा अंदाज, क्लिक करा आणि बघा बिप्सने काय केले होते

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडची बंगाली ब्युटी बिपाशा बसू २०१६ मध्ये लग्नाच्या बेडीत अडकलील्यानंतर आहे. टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेता करण सिंग ग्रोवरची बिपाशाने आयुष्याच्या जोडीदाराच्या रुपात निवड केली. लग्नानंतर बिपाशचा अंदाज एकदमच बदललेला दिसला. ती एका वेगळ्याच रुपात आपल्या चाहत्यांसमोर आली होती. 

 

नेमके काय केले होते बिपाशाने जाणून घ्या.. 
कंगना रनोट आणि प्रियांका चोप्राप्रमाणेच बिपाशा बसूनेसुद्धा आपले केस शॉर्ट करुन नवीन लूक केला होता. बिपाशाने नवीन हेअरस्टाईलमधील छायाचित्र आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते. या नवीन लूकमध्ये बिपाशा अतिशय आकर्षक दिसत होती. बिपाशाने लाँग बॉब हेअरस्टाईल केली. या नवीन लूकच्या छायाचित्रासोबत तिने लिहिले, "मला छोटे केस पसंत आहेत." मात्र केस कापल्यानंतर मला माझ्या लांब केसांची आठवण येत असल्याचेही ती म्हणाली होती.

 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा बिपाशाच्या या लूकची छायाचित्रे...