आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेघना गुलजारच्या चित्रपटात दिसू शकते दीपिका पदुकोण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: 'पद्मावत'नंतर दीपिका पदुकोणने कोणताच चित्रपट साइन केलेला नाही. सध्या ती रणवीर सिंहसोबत लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. वृत्त होते की, ती विशाल भारव्दाजच्या 'सपना दीदी' मध्ये काम करेल. परंतू इरफान खानच्या आजारामुळे हा चित्रपट अडकला. दीपिकाने साइनिंग अमाउंट परतही केली. आता चर्चा आहेत की, दीपिका मेघना गुलजारसोबत एक चित्रपट करु शकते. 


रीमेक असू शकतो चित्रपट : सुत्रांनुसार दोघांमध्ये बातचित सुरु आहे. परंतू अजून प्रोजेक्टचे नाव फायनल झालेले नाही. परंतू असे बोलले जात आहे की, मेघना वेटरन अॅक्ट्रेस हेमा मालिनी यांच्या 'सीता-गीता' आणि श्रीदेवीच्या 'चालबाज'चा रीमेक बनवू शकते. दीपिका या दोघांपैकी एका चित्रपटात काम करण्याची शक्यता आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...