आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ख्रिसमसला टाइगर श्रॉफच्या गर्लफ्रेंडने शेयर केला बिकिनी फोटो, 16 लाखपेक्षाही जास्तवेळा पहिला गेला, पण भडकले सोशल मीडिया यूजर्स उडवत आहेत खिल्ली, एकाने लिहिले, 'हवंय काय या मुलीला?'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : टाइगर श्रॉफची गर्लफ्रेंड आणि अक्ट्रेस दिशा पाटनीने एक फोटो शेयर करत फॅन्सला ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये तिने व्हाइट बिकिनी आणि ब्लैक गॉगल घातला आहे. दिशाने फोटोसोबत लिहिले आहे. "मेरी क्रिसमस सर्वांना" फोटो सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की, 17 तासाच्या आत 16 लाखपेक्षा जास्त वेळा पहिला गेला. मात्र सोशल मीडिया यूजर्स तिला खूप ट्रोल करत आहेत. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Merry Christmas to all🧚‍♀️🌸

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on Dec 25, 2018 at 5:17am PST


'हवंय काय या मुलीला?', यूजर्स  करत आहेत अशा कमेंट्स...
सोशल मीडिया यूजर्स दिशाच्या फोटोवर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका यूजरने लिहिले, "हवंय काय या मुलीला?" दुसऱ्या एका यूजरची कमेंट आहे, "अरे काही तर घालत जा यार" एका यूजरने दिशाला विचारले, "प्रत्येक फेस्टिवलला घाणेरडे फोटो टाकणे गरजेचे आहे का?" एका यूजरने कमेंट केले, "पहिले दिवाळीला, आता ख्रिसमस, अरे भाई होली कब है, कब है होली?" आणखी एका यूजरची कमेंट आहे, "यार ख्रिसमसला अशा शुभेच्छा कोण देते?" 
दिशा लवकरच सलमान खान स्टारर चित्रपट 'भारत' मध्ये दिसणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...