आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'एक दूजे के वास्ते-2'मध्ये मेकअप करणार नाही अभिनेत्री कनिका कपूर...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : कनिका कपूर 'एक दूजे के वास्ते-2'मध्ये मेकअप करणार नाही. गेल्या आठव‌डयात या शोचा प्रोमो तिने लडाखमध्ये शूट केला. शोमध्ये कनिका नॉन-ग्लॅमरस लूकमध्ये दिसणार आहे. याविषयी ती म्हणाली, या शोमध्ये आपल्या नव्या लूकविषयी खूपच उत्साहित आहे. प्रेक्षकांना आवडेल अशी अपेक्षा करते. यात मला माझ्या शरीरावर जास्त लक्ष द्यावे लागले, कारण सुमन खूपच शिस्तप्रिय मुलगी आहे. ती हेल्दी जीवन जगण्यावर िवश्वास ठेवते. ती भारतीय लष्करात जाण्याची तयारी करत आहे. त्यामुळे यात मी मेकअप करणार नाही, यात साधा लूक राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...