• Home
  • Bollywood
  • Gossip
  • Actress Lisa Hayden is going to be mother for second time, shared a news of new member with one photo

Bollywood / दुसऱ्यांदा आई होणार आहे अभिनेत्री लीसा हेडन, फोटो शेअर करून दिली नव्या सदस्यांची आनंदवार्ता 

2017 मध्ये दिला होता मुलगा जॅक याला जन्म

दिव्य मराठी

Aug 18,2019 04:31:00 PM IST

बॉलिवूड डेस्क : लीसा हेडन दुसऱ्यांदा आई होणार आहे. ही माहिती तिने स्वतः आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. अभिनेत्रीने पती आणि मुलासोबतच एक फोटो पोस्ट केला, ज्यामध्ये तिचे बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. फोटोच्या कॅप्शन मध्ये तिने लिहिले, 'चौथ्याच्या येण्याच्या आनंदात आम्ही तिघे पार्टी करत आहोत.'

लीसाची इंस्टाग्राम पोस्ट...

Party of four on the way 🥳

A post shared by Lisa Lalvani (@lisahaydon) on

2017 मध्ये दिला होता मुलगा जॅक याला जन्म...
लीसा हेडनने लंडन बेस्ड बिजनेसमन डिनो लालवानीसोबत 2016 मध्ये लग्न केले होते. 29 ऑक्टोबरला थायलँडमध्ये फुकेटच्या अमनपुरी बीच रिसॉर्टमध्ये मॅरेज सेरेमनी झाली होती. लग्नाचे काही फोटोज लीसने इंस्टाग्रामवर शेअर केले होते, ज्यामध्ये ती व्हाइट गाउनमध्ये दिसत आहे. 2017 मध्ये तिने मुलगा जॅक याला जन्म दिला होता. मुलासोबत ती अनेक फोटोज शेअर करत असते. ती आपल्या फिटनेसची फिटनेसची खूप काळजी घेते.

लीसाची इंस्टाग्राम पोस्ट...

🇨🇭✈️🇩🇪for🎄

A post shared by Lisa Lalvani (@lisahaydon) on

अनेक चित्रपटांमध्ये केले आहे काम...
लीसाने 2010 मध्ये चित्रपट 'आएशा' आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर तिने 'हाउसफुल 3', 'क्वीन' आणि 'ए दिल है मुश्किल' मध्येही काम केले होते. याव्यतिरिक्त वेब सीरीज 'ट्रिप' मध्येही ती दिसली होती.

लीसाची इंस्टाग्राम पोस्ट...

X