आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Actress Malaika Arora Shared A Boomerang Video, Looking Very Beautiful In A Red Outfit

अभिनेत्री मलायका अरोराने शेअर केला एक बुमरँग व्हिडिओ, लाल रंगाच्या घागऱ्यामध्ये दिसत आहे खूपच सुंदर 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सध्या परदेशात कॉन्सर्टसाठी गेलेली आहे. आपल्या ड्रेसिंग सेंस आणि स्टायलिश शैलीने लोकांचे मन जिंकणारी अभिनेत्री मलायका अरोराचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या बुमरँग व्हिडिओमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. लाल रंगाच्या घागऱ्यामध्ये मलायका आपल्या नखऱ्याने सर्वांच्या मनावर भुरळ घालते आहे. हा व्हिडीओ अभिनेत्रीने स्वतः आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. तिच्या या व्हिडिओवर फॅन्स खूप कमेंट्स करत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'सीनच्या मागे...'