आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या Bold अॅक्ट्रेसने दाखवले एका मिनिटात कशी नेसावी साडी, पाहा तिचा Video

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - टीव्ही आणि बॉलिवूडमधील बोल्ड अॅक्ट्रेस मंदिरा बेदीचा एक व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात मंदिरा 60 सेकंदात साडी कशी नेसायची हे शिकवत आहे. मंदिराने व्हिडिओमध्ये मिनिटभराच्या आत व्यवस्थित साडी नेसून दाखवली. मंदिराने व्हिडिओबरोबर लिहिले, लोक म्हणतात खूप वेळ लागतो म्हणून साडी नेसता येत नाही. पण मी तर साडी एका मिनिटात नेसली. साडी नेसायला जास्त वेळ लागणाऱ्या महिलांसाठी मंदिराने हा व्हिडिओ शेअर केला आहे. साधारणपणे अनेकदा शॉर्ट्स किंवा बिकिनित दिसणाऱ्या मंदिराच्या या व्हिडिओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. 

बातम्या आणखी आहेत...