• Home
  • Gossip
  • Actress Neha Pendse is enjoying holiday in Italy, looks so slim and fit

Bollywood / इटलीच्या मिलानमध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहे अभिनेत्री नेहा पेंडसे, एकदम स्लिम फिट अवतारात दिसली 

दूरदर्शनवरच्या मालिकेने केली होती अभिनय करियरला सुरुवात 

दिव्य मराठी वेब

Jul 10,2019 12:26:00 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : 'बिग बॉस 12’ ची एक्स कन्टेस्टंट आणि मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे कधीकाळी टीव्हीच्या सर्वात कर्वी अभिनेत्रींपैकी एक होती. मात्र आता ती खूप स्लिम आणि फिट झाली आहे. सोशल मीडियावर बरीच सक्रिय असणारी नेहा नेहमी आपले बोल्ड शेअर करत असते. मागच्या काही दिवसांत नेहा हॉलिडे एन्जॉय करण्यासाठी इटलीच्या मिलानला गेली होती. नेहाने इंस्टाग्रामवर अनेक फोटोज शेअर केले आहेत, ज्यातील अनेक फोटोजमध्ये ती रेड ड्रेसमध्ये दिसत आहे. रेड ड्रेसमध्ये नेहा खूपच सुंदर दिसत आहे. नेहा रेड कलरचा थाय स्लिट वन पीसमध्ये दिसत आहे. सोबतच नेहाने व्हाईट स्निकर्स कॅरी केल्या आहेत.

U have my ❤️ Milan

A post shared by NEHHA PENDSE (@nehhapendse) on

तर दुसऱ्या फोटोमध्ये नेहा रेड फ्लोरल ड्रेस आणि व्हाईट स्निकर्समध्ये दिसत आहे. नेहाने आणखी एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती रेड मोनोकिनीमध्ये दिसत आहे. तर एका फोटोमध्ये ती ग्रीन ड्रेसमध्ये दिसत आहे. नेहा पेंडसे सुमारे 20 वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे. तिने 1995 मध्ये दूरदर्शनवर येणारा शो 'कॅप्‍टन हाऊस' मधून बाल कलाकार म्हणून आपल्या करियरला सुरुवात केली. झी टीव्हीचा शो 'हरसतें' ने नेहाने प्रसिद्धी मिळवली. 'बिग बॉस 12' मध्येही नेहा दिसली होती, पण काही आठवड्यातच ती शोमधून बाहेर झाली होती.

💘

A post shared by NEHHA PENDSE (@nehhapendse) on

Magical Milan memories ❤️

A post shared by NEHHA PENDSE (@nehhapendse) on

Walking thro Eze village ❤️

A post shared by NEHHA PENDSE (@nehhapendse) on

X
COMMENT