आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Actress Renuka Shahane Comes Forward To Support Prostitutes, Said To Suchitra Krishnamoorti To Support Them

सलमान खानची \'वहिणी\' उतरली सेक्स वर्कर्सच्या समर्थनार्थ, सोशल मीडियावर सुचित्रा कृष्णमूर्तीला सुनावले खडे बोल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सलमान खानची ऑनस्क्रीन वहिणी रेणुका शहाणे सेक्स वर्कर्सच्या समर्थनार्थ आली आणि सुचित्रा कृष्णामूर्ती यांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. खरतर, अॅक्ट्रेस सुचित्राने आपल्या ट्विटर अकाउंटवर एक ट्वीट केले, "आई नेहमी म्हणत होती की, पैशेच सगळकाही नसतात. आज पैशे गुन्हेगार आणि सेक्स वर्कर्सकडेदेखील आहे. पैसा महत्त्वाचा नसून चारित्र्य आणि ईमानदारी महत्त्वाची आहे." त्याला उत्तर देताना रेणुकाने चार ट्वीट केले.

 

Whores are'nt respected by any social class in our society. Many criminals hold very respectful positions, some even in our Parliament & Industry. Very often it's because of these whores that our children are safe from sexual predators. They face the brunt of society's evil 🙏🏽4/4 https://t.co/qQkwPSGztZ

— Renuka Shahane (@renukash) March 26, 2019

 


पहिले ट्वीट- रेणुका शहाणेने पहिले ट्वीट केले की, "सेक्स वर्कर्सना आपल्या समाजत कधीच इज्जत दिली गेली नाही, पण अनेक आरोपींना सन्माणाने चांगल्या पोझिशनवर बसवण्यात आलंय, काही संसदेत बसलेत तर काही आपल्या इंडस्ट्रीमध्ये. इतकर काय तर या सेक्स वर्कर्समुळेच आपल्या मुली सुरक्षित आहेत."

 

Whores are abused, raped, tortured, drugged, given hormonal injections at a very early age & then raped relentlessly throughout their professional lives. Most of what should be their earnings is taken away by pimps & middlemen or middle women! 3/4 https://t.co/qQkwPSGztZ

— Renuka Shahane (@renukash) March 26, 2019

 


दूसऱ्या ट्वीटमध्ये रेणुकाने लिहीले, "सेक्स वर्कर्स कमी वयातच वाईट हातात पडतात. त्यांना शिव्या दिल्या जातात, मारले जाते, ड्रग्स दिले जाते शिवाय त्यांच्यावर बलात्कारदेखील केला जातो. इतक सगळ करूनही त्यांना या दलदलीत फेकले जाते आणि त्यांच्या पैशालाही हिसकाउन घेतले जाते."

 

Whores sell what is theirs. Criminals take what is others. Whores are often pushed into their profession due to human trafficking at ages as young as 7. Does any child have the right to say "no" at that age? Whores are pushed into prostitution by people they trust explicitly 2/4 https://t.co/qQkwPSGztZ

— Renuka Shahane (@renukash) March 26, 2019

 

 

तिसऱ्या ट्वीटमध्ये रेणुका सेक्स वर्कर्स आणि गुन्हेगारांच्या कमाईतील अंतर सांगतात. ''सेक्स वर्कर्स ते विकतात जे त्यांचे असते पण गुन्हेगार नेहमी दुसऱ्यांचे हिसकाउन घेतात. कोणतीच महिला आपल्या मर्जीने या दलदलीत पडत नाही. महिलेची काही मजबुरी असते किंवा कमी वयातच त्यांना यांत अडकवलं जातं. 7 वर्षीय मुलीला नकार देण्याचा आधिकार दिला जातो का? महिलांना या दलदलित फेकणारे दुसरे तिसरे कोणी नसून त्यांच्या जवळील व्यक्तीच असतो.''

 

No disrespect to your Amma @suchitrak but as women let's try & correct the injustice that our traditions have imposed on whores. We castigated whores while letting off their customers who are leading "respectful" lives! Let's not put whores & criminals in one bracket at least 1/4 https://t.co/qQkwPSGztZ

— Renuka Shahane (@renukash) March 26, 2019

 

 

चौथ्या ट्वीटमध्ये रेणुका अम्माचा अपमान न करता लिहीते, "आपल्या संस्कृतीने सेक्स वर्कर्सवर टाकलेल्या क्रुर नियमांचा आपण महिला असल्यामुळे विरोध करायला हवा. आपण गुन्हेगार आणि सेक्स वर्कर्सना एका नजरेने पाहणे चुकीचे आहे."

बातम्या आणखी आहेत...