आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Actress Tamanna Bhatia Gets The Gift Of The Fifth Most Expensive Diamond In The World

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिनेत्री तमन्ना भाटियाला गिफ्टमधे मिळाला जगातील पाचवा सर्वात महागडा हिरा, कोटींच्या घरात आहे या हिऱ्याची किंमत 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : अभिनेत्री तमन्ना भाटियाचा चित्रपट 'सई रा नरसिम्हा रेड्डी' रिलीज झालं आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. चित्रपटात साउथचे अभिनेते चिरंजीवी आणि बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या महत्वाच्या मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता रामचरणच्या पत्नीने अभिनेत्री तमन्ना भाटिया च्या अभिनयाचे कौतुक करून एक खूप महागडे गिफ्ट दिले आहे. रामचरणची पत्नी उपासनाने तमन्ना भाटियाला जगातील पाचवा सर्वात महागडा हीरा गिफ्ट म्हणून दिला आहे. उपासना कामिनेनीने सोशल मीडियावर तमन्ना भाटियाचा या हिऱ्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तमन्ना आपल्या बोटातील हा हिरा दाखवत आहे. 

तमन्नाचा का फोटो शेअर करून उपासना कामिनेनीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'एक गिफ्ट सुपर तमन्ना भाटियासाठी श्रीमती निर्मतीकडून, तुझी आठवण येत आहे.' उपासना कामिनेनीच्या या ट्वीटवर तिचे फॅन्स आणि सोशल मीडिया यूजर्स कमेंट करत आहेत. न्यूज 18च्या बाटविण्यासार, उपासना कामिनेनीने तमन्ना भाटियाला जो हीरा गिफ्ट म्हणून दिला आहे त्याची किंमत 2 कोटी रुपये सांगितली जात आहे.    

बातम्या आणखी आहेत...