आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Actress Tara Sutariya Is Being Compared To Taimur Ali Khan, People Say Her 'Chhota Taimur'

अभिनेत्री तारा सुतारियाला लोक म्हणत आहेत 'छोटा तैमूर', एका फोटोमुळे केली जात आहे तुलना...  

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : अभिनेत्री तारा सुतारियाने 'स्टुडंट ऑफ द इयर 2' या चित्रपटाने आपल्या करियरची सुरुवात केली. आणि या चित्रपटातून तिला वैयक्तिक प्रसिद्धीही मिळाली. मात्र अशातच तारा आणखी कारणामुळे चर्चेत आहे. तिने पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे तिची तुलना सध्या सर्वांचा आवडता असलेला स्टारकीड तैमूर अली खान याच्यासोबत होत आहे. 
 

    अशातच ताराने आपल्या बालपणीचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तारा खूपच क्यूट दिसत आहे. विशेष म्हणजे तिच्या या फोटोची तुलना तैमूर अली खान सोबत केली जात आहे. अनेक फॅन्स तिला छोटा तैमूर अली खान म्हणाले तर अनेक लोक म्हणाले की, तारा लहानपणी एकदम करिना कपूर खानच्या मुलासारखी दिसत होती. 

बातम्या आणखी आहेत...