आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेड कार्पेटवर टीव्ही सूनांचा बोलबाला, बघा अभिनेत्रींचे बोल्ड लूक्स  

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत शुक्रवारी रात्री गोल्ड अवॉर्ड्स 2019 सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकारांच्या कामाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी हा अवॉर्ड सोहळा आयोजित केला जातो. या सोहळ्याला हिंदी टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकार एकत्र येत असतात. सोबतच बॉलिवूड कलाकारांचाही हजेरी असते. टीव्हीवर सोज्वळ रुपात दिसणा-या अभिनेत्री या अवॉर्ड सोहळ्यात मात्र अतिशय ग्लॅमरस अंदाजात अवतरल्या होत्या. या सगळ्या जणी आपापल्या लूकने एकमेकींवर मात करत होत्या.  कुंडली फेम अभिनेत्री श्रद्धा आर्याने शिमर गाऊन परिधान केला होता.

अभिनेत्री दीपिका सिंग रेड कलरच्या गाऊनमध्ये अवतरली होती.

अभिनेत्री सुरभी चंदन गोल्डन गाऊनमध्ये दिसली.

अभिनेत्री अंशुर कौर हिचा ग्लॅमरस अंदाज लक्षवेेधी ठरला.

ये रिश्ता क्या कहलाता है फेम अभिनेत्री कृष्णा मुखर्जीचा दिलखेचक अंदाज. 

अभिनेत्री हिना खान हिचा लूक लक्ष वेधणारा होता. 

बातम्या आणखी आहेत...