आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज स्वप्नात यायचे मेलेले बाळ, मग रूममध्ये कॅमेरा लावताच समोर आले भयंकर सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - न्यूयॉर्कमधील रहिवासी Adam Ellis नावाच्या व्यक्तीने एका बालकाच्या भुताटकीची इमेज शेअर करत दावा केला आहे की, हे मेलेले बाळ त्यांना अर्ध्या रात्री स्वप्नात येऊन भीती घालायचे आणि त्यांना मारू इच्छिते. Adam यांच्या मते, हे बाळ जसे फोटोत दिसत आहे, तसेच त्यांच्या स्वप्नात दिसते आणि त्यांनी पुरावा म्हणून भुताटकीचा फोटो क्लिक केला. Adam यांनी ऑगस्टमध्ये एक व्हिडिओही शेअर केला होता, जो सिक्युरिटी कॅमेऱ्यातून रेकॉर्ड करण्यात आला होता. व्हिडिओत पॅरानॉर्मल अॅक्टिविटी कॅप्चर झाली होती. तो व्हिडिओही खूप व्हायरल झाला होता. 

 

 

बातम्या आणखी आहेत...