आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदित्य लढणार नाहीत..उद्धव ठाकरेंचे स्पष्टीकरण, माझ्या मुलांसोबत इतरांच्या मुलांचेही हट्ट पुरवतो, पवारांना टोला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आदित्य ठाकरे लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करण्यात येईल.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला. उद्धव ठाकरे म्हणाले, माझ्या मुलांसोबत इतरांच्या मुलांचेही हट्ट पुरवतो. शिवसेना सर्वसामान्यांचा पक्ष आहे. दरम्यान, सुजय विखे पाटी हे काही राज्यस्तरावरील मोठे नेते नाहीत. त्यामुळे त्यांच उमेदवारीचा हट्ट पुरवण्याची जबाबदारी माझी नव्हे तर त्यांच्या वडिलांचीच आहे. मी फार तर माझ्या घरातल्या मुलांचा हट्ट पुरवू शकतो, असे सणणीत टोला शरद पवार यांनी लगावला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी पवारांना पम्हणाले, माझ्या मुलांसोबत इतरांच्या मुलांचेही हट्ट पुरवतो. शिवसेना सर्वसामान्यांचा पक्ष आहे.

बातम्या आणखी आहेत...