आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Administration Strict Against Damage To Government Property During Protest, Case Filed Against 10,000 Students Of AMU

आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणात सरकारी संपत्तीचे नुकसान; एएमयूच्या 1000 हजार विद्यार्थ्यांविरोधात खटले दाखल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरएएफ कमांडेंटच्या तक्रारीवर खटले दाखल, विद्यार्थ्यांवर कलम 144 चे उल्लंघन केल्याचा आरोप

अलीगड(उत्तर प्रदेश)- नागरिकत्व कायद्याविरोधात 15 डिसेंबरला झालेल्या आंदोलनात सरकारी संपत्तीचे मोठे नुकसान झाले. आता त्याच्या भरपाईसाठी आरएएफ कमांडेंटने 1 हजार अज्ञात विद्यार्थ्यांविरोधात खटले दाखल केले आहेत. तक्रारीत आरएएफने आंदोलनात झालेल्या नुकसानीचाही उल्लेख केला आहे.
कमांडेंटने अज्ञात आरोपींविरोधात सरकारी कार्यात अडथळा आणले, कलम 144 चे उल्लंघन करने असे आरोप लावले आहेत. डीएमच्या आर्देशावर आंदोलन स्थळी रॅपिड अॅक्शन फोर्सच्या दोन तुकड्या तैनात होत्या. यादरम्यान काही आंदोलकांनी हल्ला चढवला. अनेकवेळानंतरही आंदोलक माघार घेत नसल्याने पोलिसांना बलाचा वापर करावा लागला. या आंदोलना वरुण वाहन, फायर टेंडर वाहन, दोन वज्र वाहन, टाटा बस, आयशर वाहनाला नुकसान पोहचले.

बातम्या आणखी आहेत...