आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Adorable Lion Cub At Etosha National Park In Namibia

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आई-वडिलांसोबत मस्ती करताना दिसले सिंहाचे पिल्लू, नामीबियाच्या पार्कमध्ये रंगला होता खेळ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिडिओ डेस्क : नामीबिया येथील इटोशा नॅशनल पार्कमध्ये (Etosha National Park) सिंहाच्या पिल्लाची करामत बघण्यास मिळाली. पिल्लाच्या करामतीचा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये सिंहाचे पिल्लू अगदी न घाबरता सिंह आणि सिंहनीला परेशान करताना दिसत आहे. जेसन कंडुमे या फोटोग्राफने पिल्लाच्या या करामतीचा व्हिडिओ कॅमेरात कैद केला आहे.