आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉर्न स्टार मिया खलिफाने केला या व्यक्तीसोबत साखरपुडा, दुसऱ्या लग्नाची करत आहे तयारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - एकेकाळी पोर्न स्टार राहिलेली मिया खलिफाने इंस्टाग्रामवर साखरपुडा झाल्याची बातमी पोस्ट करून आपल्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. ती नुकतीच प्रियकर रॉबर्ट सँडबर्गसोबत शिकागोमध्ये डिनरवर गेली होती. दरम्यान रॉबर्टने तिला प्रपोज करताच तिने होकार दिला. 

 

इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून दिली माहिती......

> मिया खलिफाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर Engaged असे लिहून एक फोटो शेअर केला आणि साखरपुड्याची माहिती दिली. या फोटोत तिच्या हातात डायमंड रिंग दिसत आहे. तर दूसरीकडे रॉबर्टने देखील इंस्टाग्रामवर लिहिले की,'आम्ही या विकेंडला शिकागोला गेला आणि शानदार डिनर केले. मी मियाला प्रपोज करतात तिने मला होकार दिला.' मियाचे हे दुसरे लग्न असल्याचे कमी लोकांना माहित आहे. याआधी तिने 2011 मध्ये आपल्या शालेय मित्रासोबत लग्न केले होते. 5 वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Vi är förlovade!!!! 💍🤵🏼👰🏽♥️ #StockholmSyndrome #Trapped

A post shared by Mia K. (@miakhalifa) on Mar 13, 2019 at 8:19pm PDT

पॉर्न चित्रपटांत करत होती काम

> मियाने 2011 मध्ये तीन महिने पॉर्न चित्रपटांत काम केले होते. त्यावेळी पॉर्न वेबसाइट्सवर सर्वांत जास्त वेळेस पाहिले गेलेली अडल्ट स्टार बनली होती. पण नंतर तिने पॉर्न इंडस्ट्री सोडली आणि एक स्पोर्ट अँकर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. ती आजही सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते. तिचा ब्वॉयफ्रेंड रॉबर्ट हा स्वीडनचा असून तो एक शेफ आहे. 

बातम्या आणखी आहेत...