Home | National | Other State | Adulterated Masala in Sanganer Market Jaipur in Rajasthan

मिठाईवर लागलेल्या चांदीच्या वर्कमध्ये 99% अॅल्युमिनियम, कपडे रगंवण्याच्या डायने रंगवली जात आहे मिरची, 150 रूपयांत खरेदी केले तुप, पण तपासाअंती ते निघाले विष

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 13, 2019, 02:59 PM IST

7 रिपोर्टमध्ये मिळाले जीवघेणे मेटल-केमिकल

 • Adulterated Masala in Sanganer Market Jaipur in Rajasthan

  जयपूर- भेसळकरणाऱ्याविरूद्ध आरोग्य विभागाने नरमाई दाखवली आहे, पण दैनिक भास्करचे 'शुद्ध का युद्ध' अभियान सुरूच आहे. हैराण करणारी बाब ही आहे की, 41 दिवसातं जलद गतीने 800 पेक्षा जास्त नमुने घेऊन गेलेली टीम होळीनंतर काहीच कारवाई करतना दिसत नाहीये. विभागाने दावा केल्यानंतर, त्यांच्याकडून घेतलेल्या सँपलमधील प्रत्येक मिठाई भेसळयुक्त निघाली आहे.


  विभागाच्या या सुस्तीनंतक दैनिक भास्करने शहरातील दुकानातून आपल्या दैनंदिन जीवनात वापर होणाऱ्या गोष्टींचे सँपल घेतले. छोटीचौपड आणि सांगानेरच्या दुकानातून मिरची, हळद, हींग आणि चांदीच्या वर्कचे अनेक नमुने घेतले आणि त्यांना लॅबमध्ये सँपलसाठी पाठवले. रिपोर्टमध्ये समोर आले की, या अन्नपदार्थात भेसळ करण्यात आली आहे.खरे पाहता मनवी शरीरात कँसरआणि यकृताच्या आजारामुळे आजारी करण्याची योजना अखली आङे. रिपोर्टनुसार मिठाईवर लावलेले चांदिचे वर्क अॅल्यूमिनीयमपासून बनवले जात आहे.
  चांदीच्या वर्कला मिठाई, च्यवनप्राश, पान, सुपारी, बिर्यानी आणि फळांवरही लावले जात आहे. कँसरमारक म्हणल्या जाणाऱ्या हळदीमध्ये लागडाचा बुगा आणि लाल मिर्चीमध्ये लाल रंग वापरण्यात येत आहे.


  उघड्यावर विकल्या जाणाऱ्या मिठाईमध्ये जास्त भेसळ

  छोटी चौपडवरून खरेदी केलेले चांदी वर्क; चांदी 1% फक्त भास्कर छोटी चौपडच्या एका किराना मार्केटमध्ये चांदी खरेदी करण्यासाठी गेले. त्या चांदीची तपासणी केल्यावर त्यात 91 ते 99% अॅल्युमिनियम मिळाले.


  सांगानेरचा मसाला उद्योग
  येथून कुटलेले मसाळे घेतले आणि त्याची लॅबमध्ये टेस्टींग केली. या तपासात लाल मिर्चीचे सगळे सँपल फेल झाले. लाल मिर्चीमध्ये कपडे रंगवण्याची लाल डाय मिळाली तर हिंगामध्ये स्टार्च मिळाले. तर येथून घेतलेल्या हळदीमध्ये लाकडाचा बुगा आणि धुळ मिळाली.

Trending