आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने आपल्या खात्यातून काढले सगळे पैसे, कारमध्ये भरून घेऊन आला घरी, नंतर झाले असे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अबुजा- अफ्रीकेतील सर्वात श्रीमंत व्यक्ती माणले जाणारे अलीको डेंगोटेने एके दिवशी बँकेत जाऊन आपले सगळे पैसे 10 लाख डॉलर (69.23 कोटी रूपये) काढले आणि कारमध्ये भरून घरी आणले. त्यानंतर त्याने आपल्या पैशांना डोळे भरून पाहीले. जेव्हा त्याला विश्वास बसला की, हे कागदाडे तुकडे नसून खरे पैस आहे, त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत बँकेत जमा केले सगळे पैसे.


पैसै पाहून आनंद वाटला- डेंगोटे
- आयव्हरी कोस्टमध्ये शनिवारी एक फोरममध्ये त्यांनी सांगितले की, त्यांना पाहायचे होते की, खरंच ते श्रीमंत व्यक्ती आहेत का? 
- आपले सगळे पैसे पाहून त्यांना विश्वास बसला की, आपण खरच श्रीमंत आहोत, त्यानंतर बँकेत परत जमा केले सगळे पैसे.
- डेंगोटेला अफ्रीकेतील सर्वात श्रीमंतर व्यक्ती माणलेज जाते. ते सिमेंटपासून पीठापरर्यंतचा व्यवसाय करतात. त्यांना अफ्रिकेतील मॅन्युफ्रॅक्चरिंग टायकून माणले जाते.