आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • After A Haircut Nina Gupta Requests Google 'Google Guys Will You Now Change And Write My Age'

नीना गुप्ता यांनी हेअरकट केल्यानंतर गूगलला केली विनंती - 'गूगलवाल्यांनो आता तरी माझे वय कमी करून लिहा'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : मागील अनेक दिवसांपासून नीना गुप्ता आपल्या वक्तव्यांमुळे आणि सोशल मीडियावरील प्रेझेन्समुळे चर्चेत आहेत. अशातच त्यांनी नवा हेअरकट केला आहे. ज्याचे फोटो त्यांनी इंस्टग्रामवर शेअर केले आहेत. पण यामध्ये त्यांनी एक फनी ट्विस्ट दिला आहे. कॅप्शनमध्ये 60 वर्षांच्या नीना यांनी गूगलला आपले वय कमी करून लिहिण्याची विनंती केली  

नीना वय आणि अभिनयाबद्दलच्या वक्तव्यांमुळे चर्चेत होत्या. तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर यांचा चित्रपट 'सांड की आंख' चा ट्रेलर पाहिल्यानंतर त्या म्हणाल्या होत्या - आमच्या वयाच्या भूमिका तरी आम्हाला करू द्या. नीना यांनी एका ट्वीटद्वारे आपली नाराजी आणि अभिनय कंटीन्यू करत राहण्याची इच्छा व्यक्त केली होती.  

या चित्रपटात दिसल्या आहेत नीना... 

नीना यांचा हा हेअरकट कांता मोटवानी यांनी केला आहे. मागील वर्षात काही चित्रपट 'बधाई हो', 'पंगा' हे चित्रपट आले. त्यामधील त्यांच्या कामाचे कौतुक झाले. बातम्या आहेत की, 'शुभ मंगल ज्यादा सावधान' व्यतिरिक्त नीना इंडियन क्रिकेट टीमच्या 1983 च्या वर्ल्डकप विजयावर बनत असलेला चित्रपट '83' मध्ये कॅमियो करताना दिसणार आहेत. 

बातम्या आणखी आहेत...