आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • After Even Second Announcement Of The Opening Of Schools In Kashmir, The Classes Are Still Empty

काश्मीरमध्ये शाळा सुरू करण्याची दोन वेळा घोषणा होऊनही वर्ग पडले ओस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर : रॉयटर्सने घेतलेले हे छायाचित्र श्रीनगरचे आहे. वृत्तसंस्थांचा दावा आहे की कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये शाळा सुरू करण्याची घोषणा दोन वेळा झाली. परंतु अजूनही नागरिक मुलांना शाळेत पाठवत नाहीत. ९ ऑक्टाेबरला दुसऱ्यांदा घोषणा झाली होती. तरी वर्ग ओस पडले आहेत. फक्त शिक्षक शाळांत येतात. काश्मीरमध्ये आता निर्बंध नाहीत. मात्र, मुलांचे पालक त्यांना मैदानात मोकळेपणाने खेळू देत नाहीत. घराबाहेर मुले मोबाइलवर गेम खेळत बसलेली दिसतात.

बातम्या आणखी आहेत...