आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनाली बेंद्रेसोबत वेळ घालवून परतले अनुपम खेर, सोशल मीडियावर लिहिली भावनिक पोस्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: सोनाली बेंद्रे सध्या न्यूयॉर्कमध्ये कँसरवर उपचार घेत आहे. तरीही ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह  आहे.ती कधी फ्रेंड्ससोबत तर कधी बुक स्टोरमध्ये बुक वाचतानाचे फोटोज शेअर करत असते. याच काळात सोनाली बेंद्रेसोबत काम केलेल्या अनुपम खेर यांनी तिच्यासाठी खास ट्वीट केले आहे. त्यांना एक भावनिक ट्वीट केलेय. या ट्वीटमध्ये अनुपम हे सोनालीला आपला हिरो असे म्हणाले आहेत. 

 

न्यूयॉर्कमध्ये अनुपमने घालवले 15 दिवस 
अनुपमने ट्वीट करुन लिहिले - "मी सोनालीसोबत काही चित्रपट केले आहेत. आम्ही मुंबईमध्ये अनेक कार्यक्रमांमध्ये भेटत असतो. सोनाली नेहमी आनंदी आणी उत्साही व्यक्तीप्रमाणे भेटते. गेले 15 दिवस मला सोनालीसोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली. आम्ही न्यूयॉर्कमध्ये क्वालिटी टाइम स्पेंड केला. मी तिला माझी 'हीरो' म्हणून शकतो."
- (I have done few films with @iamsonalibendre. We’ve met socially many times in Mumbai. She always has been bright & a very warm person. But it is only in the last 15days that I got the opportunity to spend some quality time with her in NY. And I can easily say,”She is my HERO.”😍

)
- सोनाली आणि अनुपम यांनी एकत्र अनेक चित्रपट केले आहेत. यामध्ये कीमत, हमारा दिल आपके पास, ढाई अक्षर प्रेम के, दिल ही दिल मे यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 
 

 

 

बातम्या आणखी आहेत...