आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • After Seeing Son In Law In Beard Father In Law Got Angry And He Cancelled Marriage

दाढी वाढवलेल्या जावयाला पाहून सासऱ्याला आला राग, म्हणाले- आधी पूर्ण कर ही अट नंतरच मिळेल मुलगी, नवरा म्हणाला नाही करू शकत पूर्ण ही अट, त्याने सांगितले दाढी वाढवण्यामागील सत्य...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क- सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. या निम्मीताने आम्ही तुम्हाला अश एका लग्नाची गोष्टी सांगणार आहोत ज्यात दाढी वाढवलेल्या जावयाला पाहून सासऱ्याला आला राग. वाद इतका विकोपाला गेला की, सासऱ्याने ठेवली एक अट नंतरच तुला माझ्या मुलीसोबत लग्न करता येईल. पण नवऱ्याने नकरा देत, दाढी वाढवण्यामागची सत्यता सांगितली. त्यानंतर सासऱ्याने दिली लग्नाला परवानगी.

 

हे आहे संपूर्ण प्रकरण

- घटना मध्य प्रदेशच्या खंडवा जिल्ह्यातील अंजटी गावातील आहे. मार्च, 2018 मध्ये अजंटीमध्ये राधेश्याम जाधव यांची मुलगी रूपालीचे लग्न होते. हरसूद ब्लॉकच्या जूनापानीवरून मंगल चौहान वरात घेऊन आले.

- नवऱ्याने दाढी वाढवली होती, त्यावर सासरे राधेश्याम यांनी आक्षेप घेतला आणि अट घातली की, दाढी केल्याशिवाय लग्न नाही होणार.

- पण नवरापण दाढी न करण्यावर अडून राहीला. संध्याकाळी 6 चा मुहुर्त होता. वाद वाढला आणि वरात वापस जाण्यासाठी निघाली.

- वरात गावाबाहेर गेली पण कुटुंबादील मोठ्यांनी समजु सांगण्याचा प्रयत्न केला.

- पण मुलीच्या घरच्यांनी दाढी केल्यावरत लग्न केले जाईल या मतावरच ठाम होते, वाद इतका वाढला की, पोलिसांना बोलवावे लागले.

- पोलिसांनी समजु सांगण्याचा प्रयत्न केला त्यांनतरही कोणी ऐकायला तराय नव्हते, मग दुसऱ्या दिवशी मुलाने दाढी करण्यास होकार दिल्यावर लग्न झाले.

- मुलाकडच्या लोकांनी सांगितले की, नवरा मंगल चौहानचे वडील रायसिंह तीन वर्षांपूर्वी कुठेतरी निघून गेले आहेत आणि ते अजुन वापस आलेले नाहीत.

- त्यामुळेच मंगलने जोपर्यंत वडील वापस येत नाहीत तोपर्यंत दाढी न कापण्याचा नवस बोलला आहे.


एका महिन्यांपूर्वी नव्हती दाढी

मुलीकडच्या लोकांनेच म्हणने आहे की, एका महिन्यांपूर्वी मंगल पाहायला आला होता तेव्हा त्याला दाढी नव्हती, पण लग्नाच्यावेळेस तो दाढी वाढवून आला. त्यामुळे आम्ही लग्नास नकार दिला. त्यानंतर मंगलने देवासमोर माफी मागितली आणि नवस तोडला.

 

बातम्या आणखी आहेत...