आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमान रद्द झाल्याने पाकचे मंत्री फिदा खान यांनी विमानतळावरच लावली अापल्या सामानास अाग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - अांतरराष्ट्रीय विमानतळावरून गिलगिटला जाणारे विमान रद्द झाल्याने पाकिस्तानचे पर्यटनमंत्री फिदा खान यांनी रागाच्या भरात  विमानतळावरच अापले सामान जाळून टाकले. या घटनेचा व्हिडिअाे समाेर आला असून, त्यात ते सामानाला आग लावताना दिसत अाहेत. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला असता, खान त्यांना राेखतानाही दिसत अाहेत. हवामान खराब झाल्याने विमान रद्द करावे लागले. कंपनीला प्रवाशांची काळजी अाहे, असे इस्लामाबाद विमानतळाच्या प्रवक्त्याने सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...