आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळास फेऱ्या मारणाऱ्या विमानाने चार वर्षे पूर्ण होताच पाठवल्या सेल्फी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉश्गिंटन- नासाचे विमान ‘मावेन’ने चार वर्षे कालावधी पूर्ण केला. त्यानंतर त्याने पृथ्वीवर २१ प्रकारच्या सेल्फी पाठवून दिल्या. ‘मावेन’ला गेल्या चार वर्षांपासून मंगळ ग्रहाच्या वरील हवामानाचा अभ्यास करण्यासाठी त्याच्याभोवती प्रदक्षिणा घालतो आहे. 


विमानाकडून घेतलेली छायाचित्रे इमेजिंग अल्ट्राव्हायलेट स्पेक्ट्रोग्राफ (आययूव्हीएस) यंत्राच्या साह्याने घेण्यात आली आहेत. हे यंत्र मंगळ गृहावरील वातावरणात पॅराबॅगनी उत्सर्जनाची छायाचित्रे पाठवतो. नासाने म्हटले, या विमानाने २१ सेल्फी पाठवल्या. हे यान १८ नोव्हेंबर २०१३ रोजी पाठवले होते. पोहोचण्यास दहा महिने लागले. 

बातम्या आणखी आहेत...