आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • After Watching Video Dad Shot Wife In Front Of Chidren

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वच्छता करताना सापडला जुना मोबाईल, त्यातला बायकोचा व्हिडिओ पाहून चिडला पती, मुलांसमोरच घातली गोळी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोबाईलमध्ये असे काय होते की पती एवढा चिडला होता

फ्लोरिडा - येथील एका व्यक्तीला घराची स्वच्छता करताना असे काही हाती लागले की, त्याने रागात मुलांसमोरच पत्नीला गोळ्या घातल्या. ही घटना त्या महिलेच्या आईच्या घरी मेलबर्न येथे घडली. पोलिसांच्या मते, पतीला स्वच्छता करताना पत्नीचा जुना मोबाईल सापडला होता. त्यात ती एका मित्राबरोबर सेक्स करतानाचा व्हिडिओ होता. 


- 39 वर्षांचे विल्यम ब्रायन स्टिलवेल याला तीन जणांच्या हत्येचा प्रय्तन आणि चाइल्ड अब्यूजच्या आरोपात अटक करण्यात आली. 
- मीडिया रिपोर्ट्सनुसार विल्यम सासूच्या घरी एका पार्टीत गेला होता. त्याठिकाणी त्याने पत्नीवर गोळी झाडली. त्याने तीन गोळ्या झाडल्या ज्या त्याच्या पत्नीसह सासू सासऱ्यांनाही लागल्या. इमर्जन्सी कॉल 911 च्या एका अधिकाऱ्याने ही घटना फोनवरही ऐकली. यात आरोपी महिलेला दगाबाज म्हणत होता. घाबरलेली मुले वडिलांना असे करू नका आम्हाला मरायचे नाही असे म्हणत होती. 

 

पुढ वाचा.. कोणा कोणाला मारली गोळी...