आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वय 11 वर्षे, उंची 6 फूट 10 इंच जगातील सर्वात उंच मुलगी ठरली आहे चीनची झांग यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - झांग जियूला तिच्या वर्गमित्रासोबत पाहून तिचे वय फक्त ११ वर्षे आहे, व सहाव्या इयत्तेत शिकते, यावर विश्वास बसणे कठीण जाते. जिनान शहरात राहणाऱ्या झांगची उंची ६ फूट १० इंच आहे. ही उंची अनेक बॉस्केट बॉल खेळाडूंपेक्षाही जास्त आहे. झांग व्यावसायिक बास्केटबॉलपटू होऊ इच्छिते.

 

तिची उंची गिनीज रेकॉर्ड मध्ये नाव समाविष्ट असलेल्या ब्रिटनच्या सोफी हॉलिन्सपेक्षाही ८ इंच जास्त आहे. परंतु तिच्या वडिलांनी अद्याप गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डशी संपर्क साधला नाही.

यामुळे अधिकृतरित्या तिला जगातील सर्वात उंच मुलगी म्हणता येणार नाही. मुलीच्या नावे विक्रम व्हावा यासाठी तिचे पालक गिनीज बुकशी संपर्क साधणार आहेत. 

बातम्या आणखी आहेत...