Home | Business | Industries | agreement between ongc & keyarn

केयर्न आणि वेदांताचा करार

वृत्तसंस्था | Update - May 29, 2011, 01:41 AM IST

ओएनजीसी आणि केयर्न कंपनीने रॉयल्टीचा समसमान वाटा उचलण्यासाठी दोन्ही कंपनीत झालेला कारार महत्त्वाचा आहे.

  • agreement between ongc & keyarn

    नवी दिल्ली - ओएनजीसी आणि केयर्न कंपनीने रॉयल्टीचा समसमान वाटा उचलण्यासाठी दोन्ही कंपनीत झालेला कारार महत्त्वाचा आहे. असे अनेक जाणकारांनी मत व्यक्त केले आहे.याबाबत पेट्रोलियम मंत्रालयही आग्रही आहे. तज्ज्ञांच्या मते केयर्न आणि वेदांतामध्ये झालेला हा करार उभय कंपनींसाठी फायद्याचा आहे. त्यांच्या कराराला सरकारी मंजूरी मिळण्यास उशीर होत आहे. कारण कराराचे अंतीम प्रारूप अजून ठरलेले नाही. अंतीम प्रारूप देण्याची मुदत एक महिण्यांनी वाढविली आहे.

Trending