आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॅकेशन एन्जॉय करत आहे अहाना कुमरा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : अभिनेत्री अहाना कुमरा सध्या हॉलिडे मूडमध्ये आहे. ती सध्या मुंबईपासून दूर अलीबागमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. अहाना या ट्रिपला आपली बहीण शिवानी कुमरासोबत गेलेली आहे. व्हॅकेशनचे फोटो अहानाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत जे खूप व्हायरल होत आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...