आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मु्ंबईत एअर होस्टेसवर मित्र आणि रुममेटने दारुच्या नशेत केली जबरदस्ती, पोलिसांत गुन्हा दाखल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशाची आर्थिक राजधानी मुंबईत एक चकित करणारे प्रकरण समोर आले आहे. येते एका खासगी एअरलाइन कंपनीत काम करणाऱ्या 25 वर्षीय एअरहोस्टेसवर तिचा मित्र आणि तिच्यासोबत राहणाऱ्या साथीदाराने कथितरित्या बलात्कार केला. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, सदरील घटना मंगळवारी गोनी नगरातील एका फ्लॅटमध्ये झाला. या फ्लॅटमध्ये महिलेचा 25 वर्षीय मित्र पेइंग गेस्ट म्हणून राहत होता. बाडोदिया असे त्याचे नाव आहे. पीडिताने सांगितले की, ती आणि तो मंगलवारी रात्री जेवण करण्यासाठी बाहेर गेले होते. यानंतर त्यांनी फ्लॅटमध्येच दारूचे सेवन केले.  

 

महिलेनुसार, जेव्हा ती सकाळी उठली तेव्हा तिला जाणवले की, की तिने दारू प्यायली होती आरोपी आणि त्याच्या रुममेटने रात्री तिच्यावर जबरदस्ती केली. महिलाने एमआईडीसी पोलिस स्टेशनमद्ये सामुहिक बलात्काराची तक्रार दाखल केली. एमआईडीसी पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'आम्ही भा.दं.वि च्या कलम 376 नुसार सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.' दुसऱ्या पोलिस अधिकाऱ्याने सांगतिले की, आरोपीने आपला गुन्हा मान्य केला पण यामध्ये त्याच्या रुममेटचा सहभाग असल्याची बाब नाकारली, आरोपीला कोर्टात दाखल करण्यात आले. कोर्टाने त्याला 6 जूनपर्यंत पोलिस कोठडीत पाठवले. सध्या पोलिस संबंधीत प्रकरणाची चौकशी करत आहे.  

बातम्या आणखी आहेत...