आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Aishwarya Rai Appeared In The Hindi Trailer Of 'Maleficent: Mistress Of Evil', Has Given Voice To Angelina Jolie.

'मेलफिसेंट : मिस्ट्रेस ऑफ इव्हील' च्या हिंदी ट्रेलरमध्ये दिसली ऐश्वर्या, अँजेलिना जॉलीला दिला आहे आवाज 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : 'मेलफिसेंट : मिस्ट्रेस ऑफ इव्हील'चा हिंदी ट्रेलर बुधवारी रिलीज झाला. ट्रेलरमध्ये अँजेलिना जॉलीचे डायलॉग ऐश्वर्या राय आपल्या आवाजात बोलत आहे. विशेष हे आहे की, ऐश्वर्या या ट्रेलरमध्ये कॅमियो करताना देखील दिसली आणि तिला अँजेलिनाच्या कॅरेक्टर मेलफिसेंट सारखेच दाखवले गेले आहे. चित्रपट भारतमध्ये 18 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. 

5 वर्षांनंतर येत आहे सीक्वल... 
एंजेलिनाचा हा चित्रपट 2014 मध्ये आलेला 'मेलफिसेंट' चा सीक्वल आहे. ज्यामध्ये अँजेलिना टायटल रोल साकारणार आहे. तिच्यासोबत चित्रपटात एली फॅनिंग, सेम रिले, इमेल्डा स्टॉन्टन, जूना टेम्पल, लेसले मेनव्हिलेदेखील दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...