आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Aishwarya Rai Bachchan Abhishek Bachchan Daughter Aradhya Bachchan Turns 7 Today

ऐश्वर्याची लेक आराध्या कमी वयात आहे दोन बंगल्यांची मालकीण, फक्त एका बंगल्याची किंमत आहे 60 कोटी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. अमिताभ बच्चनची नात आणि ऐश्वर्या-अभिषेकची लेक आराध्या बच्चन आज आपला 7 वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. आराध्याचा जन्म 16 नोव्हेंबर 2011 मध्ये मुंबईत झाला होता. आराध्या धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेते. एवढ्या कमी वयात आराध्या कोट्यावधींच्या बंगल्याची मालकीण आहे.


बिग बीच्या नातीजवळ आहे कोट्यावधींच्या कार 
- आराध्या एक वर्षांची झाली होती तेव्हा वडील अभिषेक आणि आई ऐश्वर्याने लेकीला बीएमडब्ल्यू मिनी कपूर गिफ्ट केली होती. या कारची किंमत जवळपास 40 लाख रुपये आहे.
- ऐश्वर्या-अभिषेकने मुलीच्या दूस-या वाढदिवशी लग्जरी बंगला गिफ्ट केला होता. या बंगल्याची किंमत जवळपास 54 कोटी रुपये आहे. हा बंगला भारतात नाही तर दुबईमध्ये आहे.
- 2014 मध्ये अजोबा अमिताभ यांनी 'जलसा'च्या मागच्या बाजूला एक बंगला खरेदी केला होता. या बंगल्याची किंमत जवळपास 60 कोटी रुपये आहे.

 

आराध्याजवळ आहेत दोन कार 
आराध्याजवळ ऑडी आणि बीएमडब्ल्यू मिनी कूपर (किंमत-जवळपास 40 लाख रुपये) आहे.

 

बातम्या आणखी आहेत...