Home | Gossip | Aishwarya Rai Bachchan most controversial and worst looks in Cannes

कान्स फिल्म फेस्टवल : ऐश्वर्या रायचे ते लुक्स...ज्यावरून तिची उडवली गेली होती खिल्ली

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 14, 2019, 04:58 PM IST

सोशल मीडियावर बनवण्यात आले होते मीम्स

 • Aishwarya Rai Bachchan most controversial and worst looks in Cannes

  बॉलीवूड डेस्क - बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा दरवर्षी कान्स फेस्टिवलमध्ये वेगळ्याच अंदाज दिसून येते. यावेळी सुद्धा तिच्या लुकबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. 14 मे पासून कान्स फिल्म फेस्टिवलला सुरुवात होणार आहे. यामुळे ऐश्वर्या राय आता रेड कार्पेटवर कोणत्या लुकमध्ये दिसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ऐश्वर्या रायचे असे काही लुक्स आहेत ज्यामुळे तिला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही लुक्स विषयी सांगत आहोत.

  > ऐश्वर्याया हो फोटो 2018 मधील आहे. यावेळी ऐश्वर्या एक लॉन्च ट्रेंच गाउनसोबत रेड कार्पेटवर दिसली होती. तिच्या या ड्रेसमुळे तिची बरीच खिल्ली उडविण्यात आली होती.

 • Aishwarya Rai Bachchan most controversial and worst looks in Cannes

  ऐश्वर्याचा हा लुक खरं तर बऱ्यापैकी मॉर्डन होता. पम सोशल मीडियावर या अवतारासाठी देखील तिच्या टिप्पणी करण्यात आली होती. 
   
  ऐश्वर्या पहिल्यांदाच संजय लीला भंसाळीसोबत कान्समध्ये दिसून आली होती. तिने गोल्डन कलची साडी आणि दागिने परिधान केले होते. 
   
 • Aishwarya Rai Bachchan most controversial and worst looks in Cannes

  ऐश्वर्या राय जेव्हा हिरव्या रंगाची साडी आणि सोनेरी रंगाचे ब्लाउज घालून रेड कार्पेटवर पोहोजली तेव्हा तिच्याबद्दल सोशल मीडियावर बरेच मीम्स बनवण्यात आले होती. 
   
 • Aishwarya Rai Bachchan most controversial and worst looks in Cannes

  ऐश्वर्या कान्समध्ये नेहमीच साधारण लुकमध्ये दिसून येत असते. पण गेल्या वर्षी तिचा लुक थोडा हटके होता.
   
 • Aishwarya Rai Bachchan most controversial and worst looks in Cannes

Trending