आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Aishwarya Rai Bachchan White Dress Of Tulle And Feathers At 72nd Cannes Film Festival

कान्स 2019/ दुसऱ्या दिवशी रॉयल अंदाजात दिसली ऐश्वर्या, पांढऱ्या गाउनमध्ये केले रेड कार्पेटवर वॉक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड डेस्क - ऐश्वर्या राय बच्चन 72 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर दुसऱ्यांदा पोहोचली. या दरम्यान ती व्हाइट गाउनमध्ये दिसून आली. ऐशचा रेड कार्पेटवर चालण्याचा अंदाज रॉयल होता. ती आल्यानंतर सर्वांच्या नजरा तिच्यावरच टिकून होत्या. ऐश्वर्याच्या लुक बद्दल सांगायचे झाले तर ती फर पासून बनवलेला एक ऑफ शोल्डर व्हाइट कलरचा गाउन घालून आली होती. यासोबतच तिने एक फरची शॉल घेतली होती. हा गाउन आशी स्टूडियोच्या कलेक्शनपैकी एक आहे. 

 

अशाप्रकारे केला लुक पूर्ण
या लुकला शोभेल अशी हेअरस्टाइल आणि सुदंर ब्लॅक अॅण्ड व्हाइट ईअररिंग्स परिधान केली होती. यासोबतच लाइट मेकअप आणि लाइट लिपस्टिकसोबत स्मोकी-सिल्वर आइज आकर्षित वाटत होते. 


आणखी दोन लुक आले समोर
ऐश रेड कार्पेट अगोदर लाल आणि पांढऱ्या रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसली होती. लील डेकारेटने या ड्रेसची डिझाइन केली आहे. याशिवाय तिने डेनिम आउटफिटमध्ये देखील पाहण्यात आले होते. 

बातम्या आणखी आहेत...