आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Aishwarya Rai To Be The Voice Of Angelina Jolie In The Hindi Version Of 'Maleficent: Mistress Of Evil'

'मेलफिसेंट : मिस्ट्रेस ऑफ इव्हील' च्या हिंदी व्हर्जनमध्ये अँजेलिना जॉलीचा आवाज बनणार आहे ऐश्वर्या राय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉलिवूड डेस्क : हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जॉलीचा अपकमिंग फँटसी चित्रपट 'मेलफिसेंट : मिस्ट्रेस ऑफ इव्हील' च्या हिंदी व्हर्जनमध्ये ऐश्वर्या राय अँजेलिनाचा आवाज बनणार आहे. या घोषणेसोबतच ऐश्वर्या डिजनी यूनिव्हर्सशी जोडली गेली आहे. हा चित्रपट 18 ऑक्टोबरला हिंदी आणि इंगर्जीमध्ये वर्ल्ड वाइड रिलीज होत आहे.  

5 वर्षांनंतर येत आहे सीक्वल... 
एंजेलिनाचा हा चित्रपट 2014 मध्ये आलेला 'मेलफिसेंट' चा सीक्वल आहे. ज्यामध्ये अँजेलिना टायटल रोल साकारणार आहे. तिच्यासोबत चित्रपटात एली फॅनिंग, सेम रिले, इमेल्डा स्टॉन्टन, जूना टेम्पल, लेसले मेनव्हिलेदेखील दिसणार आहे.