आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजय देवगणची ऑनस्क्रीन मुलगी इशिताने बिकिनीमध्ये दिल्या पोज, बालीमध्ये सेलिब्रेट केली वेडिंग अॅनिव्हर्सरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. 'दृश्यम' चित्रपटात अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारलेली अभिनेत्री इशिता दत्ता सध्या बालीमध्ये आहे. ती येथे पहिली वेडिंग अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करत आहे. इशिता आणि तिचा पती वत्सल सेठने सोशल मीडियावल आपले बाली ट्रिपचे काही फोटोज शेअर केले आहे. यामध्ये दोघंही रोमँटिक पोजमध्ये दिसत आहेत. समुद्र किनारी काढलेल्या या फोटोमध्ये इशिताने बिकिनी घातली आहे. लॉन्ग टाइम रिलेशनशिपमध्ये राहणा-या इशिता आणि वत्सलने 28 नोव्हेंबर 2017 ला लग्न केले होते. या लग्नामध्ये इशिताची मोठी बहीण अभिनेत्री तनुश्री दत्ता सहभागी झाली नव्हती. 


वत्सलने अजय देवगणच्या मुलाची भूमिका साकारली आहे 
- वत्सल सेठला 'टार्जन: द वंडर कार'साठी ओळखले जाते. या चित्रपटात त्याने अजय देवगणच्या मुलाची भूमिका साकारली होती. 'टार्जन'सोबतच वत्सलने 'हीरोज', 'पेइंग गेस्ट' आणि 'जय हो' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने  'रिश्तों के सौदागर : बाजीगर' आणि 'हासिल' सारखे टीव्ही शोजही केले आहेत. तर इशिताही 'दृश्यम'सोबतच कपिल शर्मा स्टारर 'फिरंगी'मध्येही दिसली आहे. 

बातम्या आणखी आहेत...