Home | Gossip | ajay devgan spotted on airport with his little boy yug

अजय देवगणसोबत एयरपोर्टला पोहोचला मुलगा, जेव्हा कॅमेरामनने क्लिक केले फोटोज, फ्लॅश लाइटमुळे परेशान झाल्याने इकडे तिकडे लपु लागला युग, वडिलांनी बोलावल्यानंतरही लवकर समोर आला नाही 

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 13, 2019, 02:48 PM IST

मोठ्या बहिणीला भेटण्यासाठी वडिलांसोबत सिंगापुरसाठी रवाना झाला युग... 

  • ajay devgan spotted on airport with his little boy yug

    एंटरटेनमेंट डेस्क : अजय देवगण 8 वर्षांचा मुलगा युगसोबत एयरपोर्टवर स्पॉट झाला. युगला पाहून कॅमेरामन फोटोज क्लिक करू लागले. कॅमेऱ्याच्या फ्लॅश लाइटने परेशान झालेला युग इकडे तिकडे लपण्याच्या प्रयत्न करू लागला. अजयने फोटोग्राफर्सला हाताने इशारा करून फोटो न घेण्यासाठीही सांगितले. तर दुसरीकडे तो मुलाला बोलावतानाही दिसला. लोक युगला एयरपोर्टवर इकडे तिकडे पळतानाही पाहत होते. थोड्या वेळानंतर युग वडिलांजवळ आला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. युग, मोठी बहीण न्यासाला भेटण्यासाठी वडिलांसोबत सिंगापुरला गेला आहे. अजय देवगणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर त्याची अपकमिंग फिल्म 'दे दे प्यार दे' आहे. या फिल्ममध्ये त्याच्यासोबत रकूल प्रीत सिंह आणि तब्बू लीड रोलमध्ये आहेत. फिल्म 17 मेला रिलीज होणार आहे. याव्यतिरिक्त तो 'तानाजी', 'महावीर करण' आणि 'आरआरआर' मध्येही दिसणार आहे.

Trending