आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ajay Devgn Shares Daughter Nysa Glamorous Photo With Gave Heart Touching Message

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवीनवर्षात अजय देवगणने शेअर केला लेकीचा ग्लॅमरस फोटो, सोबत लिहिला मनाला स्पर्श करणारा मॅसेज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. अजय देवगणने सोशल मीडियावर लेक न्यासाचा एक फोटो शेअर केला आहे. यासोबतच त्याने लिहिले की, "प्रकाश खुप सुंदर आहे. पण माझ्या लेकीसमोर प्रत्येक चमक फिकी आहे. 2019 च्या शुभेच्छा आणि मला विश्वास आहे की, तुमचीही मुलगी सर्वात अनमोल असेल." या फोटोमध्ये 15 वर्षांची न्यासा वडील अजय देवगणसोबत दिसतेय आणि यामध्ये ती खुप ग्लॅमरस दिसतेय. 

 

The light is beautiful, but my daughter outshines everything!
Happy 2019 and I’m sure your daughters are all precious to you. pic.twitter.com/UrRp3nNram

— Ajay Devgn (@ajaydevgn) January 1, 2019

एकदिवसपुर्वीच काजोलने शेअर केला होता स्विमसूटमध्ये फोटो 
- 31 डिसेंबरला अजय देवगणची पत्नी आणि अभिनेत्री काजोलनेही न्यासाचा एक फोटो शेअर केला होता. यामध्ये ती स्विमसूटमध्ये दिसत होती. अजय आणि काजोलने आपल्या मुलीला चित्रपटांमध्ये लॉन्च करण्याची तयारी सुरु केली आहे असा अंदाज लावला जातोय.

- अजय नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मलादीव येथे गेला होता. त्याच्या वर्क फ्रंटविषयी बोलायचे झाले तर नुकताच तो रोहित शेट्टीच्या सिम्बा चित्रपटात कॅमिओ करताना दिसला होता.