छगन भुजबळांनी वेळागरचा / छगन भुजबळांनी वेळागरचा विकास साधावा

divya marathi team

May 28,2011 04:41:08 PM IST

शिरोडा - तत्कालीन विरोधी पक्षनेते तथा राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांचा प्रारंभापासून शिरोडा वेळागरवाडी ग्रामस्थांना वेळोवेळी पाठिंबा आणि सहकार्य आहेच. त्यांनी परिसरातील युवकांना पर्यटनविषयक शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून द्यावा, जेणेकरून या भागाचा विकास होईल आणि सुशिक्षित युवक स्वतःच्या पायावर उभे राहतील, अशी मागणी वेळागर सर्व्हे नंबर 39 मधील सामाजिक कार्यकर्ते व तंबू प्रकल्प निर्माते अजय मरे यांनी केली.

X
COMMENT