आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईशाच्या होणा-या सासरी आहेत 5 सदस्य, फॅमिली मेंबर्सविषयी जाणुन घ्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क: भारतातील सर्वात श्रीमंत लोकांच्या लिस्टमधील बिझनेसमन मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीचा साखरपुडा पीरामल ग्रुपच्या आनंद पीरामलसोबत होणार आहे. आनंद पीरामल ग्रुपमध्ये एग्जीक्यूटिव्ह डायरेक्टर आहेत. ग्रुपचे चेअरमन अजय पीरामल यांचा तो एकुलता एक मुलगा आहे. आनंद आणि ईशाचे लग्न डिसेंबरमध्ये होणार आहे. मुकेश अंबानीच्या कुटूंबात पत्नी नीतासोबतच मुलगी ईशा, मुलगा आकाश आणि अनंत आहे. यांच्याविषयी जास्तीत जास्त लोकांना माहिती आहे. परंतू अजय पीरामलच्या कुटूंबाविषयी जास्त लोकांना माहिती नाही. आज आम्ही तुम्हाला अजय पीरामल यांच्या फॅमिली मेंबर्सविषयी सांगणार आहोत. 


अजय पीरामल (ईशाचे होणारे सासरे)
पीरामल ग्रुपचे चेअरमन 

अजय पीरामल यांची कंपनी पीरामल एंटरप्रायजेज फार्मा, हेल्थकेअर, रियल एस्टेट, इन्फॉर्मेशन सर्विसेज, ग्लास पॅकेजिंग आणि फायनेंस सर्विसच्या फील्डमध्ये काम करत आहे. त्यांची कंपनी 30 देशांमध्ये बिझनेस करते, यामध्ये यूएस, यूके, जापान, साउथ-एशिया यांचा समावेश आहे. यांच्या कंपनीचे प्रोडक्ट जगभरातील 100 पेक्षा जास्त मार्केटमध्ये सेल होतात. अजय पीरामल हे अमेरिकेचे माजी प्रेसिडेंट बराक ओबामा आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत स्टेज शेअर करताना दिसले आहेत.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या ईशा अंबानीच्या होणा-या सासरमधील कुटूंबातील सदस्यांविषयी सविस्तर...
 

 

 

बातम्या आणखी आहेत...