आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांच्या बंगल्‍याबाहेर अजित पवारांची \'क्रांती\', हाती घेतला मराठा आरक्षणाचा भगवा, पाहा फोटोज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - मराठा आरक्षणाच्‍या मागणीसाठी गुरुवारी बारामतीत राष्‍ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्‍या बंगल्‍याबाहेर मराठा आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी अजित पवार यांनीही मराठा आरक्षणाचा भगवा हाती घेत या आंदोलनात सहभाग घेतला.  यावेळी त्‍यांनी आंदोलकांसोबत 'एक मराठा लाख मराठा' अशा घोषणा दिल्‍या. राज्‍य सरकारने मराठा आरक्षणाबाबत गांभीर्याने विचार न केल्‍याने आंदोलनाला हिंसक वळण लागले. तसेच सर्व समाजाच्‍या प्रलं‍बित आरक्षणाच्‍या प्रश्‍नामागे सरकारची धरसोडवृत्‍ती आहे, असा आरोप करत राज्‍यसरकारवर टीका केली.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, या आंदोलनाचे फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...