आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापुरात युवक काँग्रेसच्या वतीने अजित पवार यांच्या पुतळ्याचे दहन  

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. सोलापुरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीन अजित पवार यांच्यावर रोष व्यक्त करत त्यांच्या पुतळ्याचे दहन केले.  दरम्यान शनिवारी सकाळी मुंबईत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेपूर्वी कार्यकर्त्यांनी अजित पवार विरोधात घोषणाबाजी केली होती.  - Divya Marathi
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. सोलापुरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीन अजित पवार यांच्यावर रोष व्यक्त करत त्यांच्या पुतळ्याचे दहन केले.  दरम्यान शनिवारी सकाळी मुंबईत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेपूर्वी कार्यकर्त्यांनी अजित पवार विरोधात घोषणाबाजी केली होती. 

सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. सोलापुरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीन अजित पवार यांच्यावर रोष व्यक्त करत त्यांच्या पुतळ्याचे दहन केले.  दरम्यान शनिवारी सकाळी मुंबईत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेपूर्वी कार्यकर्त्यांनी अजित पवार विरोधात घोषणाबाजी केली होती.